PHOTOS: अखेर आर्यन खानला क्लिनचिट; SITचे धक्कादायक खुलासे

आर्यन खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता एनसीबीनेच त्याला क्लिनचिट दिली आहे.
Aryan Khan
Aryan KhanEsakal
Updated on

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आज क्लिनचिट मिळाली आहे. त्याच्या विरोधातले कोणतेही पुरावे न मिळाल्याने एनसीबीने आर्यनसह सहा जणांना क्लिनचिट दिलेली आहे. त्यामुळे आर्यनचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात आलं आहे. काय आहेत आर्यनच्या मुक्ततेची कारणं? जाणून घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com