वैष्णवी कारंजकर

२०१७ पासून पत्रकारितेत कार्यरत आहे. रेडियोसह डिजिटल माध्यमातही काम करण्याचा अनुभव आहे. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्युटमधून पदवी प्राप्त केली आहे. सध्या सकाळ डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे.
Connect:
वैष्णवी कारंजकर
आणखी वाचा