Alia Bhatt Christmas Celebration
Alia Bhatt Christmas Celebrationesakal

Alia's Christmas Celebration : सेलिब्रेशन तो बनता है! आलिया रणबीरचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात

त्यांचं पहिलं सेलिब्रेशन सोशल मीडियाबरोबरच सिनेइंडस्ट्रीतदेखील चर्चेत आहे
Published on

बॉलीवूडमधील बहुचर्चित जोडी रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने ख्रिसमस साजरा केला. रणबीर आणि आलियाचं लग्नानंतरचं हे पहिलंच ख्रिसमस सेलिब्रेशन आहे. त्यामुळे त्यांचं पहिलं सेलिब्रेशन सोशल मीडियाबरोबरच सिनेइंडस्ट्रीतदेखील चर्चेत आहे.

आलियाची आई सोनी राजदान यांनी आलिया आणि बहिणी पूजा भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्यासोबतची एक क्यूट सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आलियाची आई सोनी राजदान यांनी आलिया आणि बहिणी पूजा भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्यासोबतची एक क्यूट सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. esakal
दोन्ही कुटुंबांनी एकत्रित आनंदाने रणबीर आलियाच्या लग्नानंतरचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.
दोन्ही कुटुंबांनी एकत्रित आनंदाने रणबीर आलियाच्या लग्नानंतरचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.esakal
तर रणबीरची आई नीतू कपूरने सहकुटुंबासह एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
तर रणबीरची आई नीतू कपूरने सहकुटुंबासह एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com