दिमाखदार ओला एस1 अन्‌ एस1 प्रो इलेक्‍ट्रिक स्कूटर पाहिलीत का?

दिमाखदार ओला एस 1 अन्‌ एस 1 प्रो इलेक्‍ट्रिक स्कूटर पाहिलीत का?

दिमाखदार ओला एस 1 अन्‌ एस 1 प्रो इलेक्‍ट्रिक स्कूटर पाहिलीत का?Canva
Summary

ओलाच्या इलेक्‍ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रोची विक्री सुरू झाली आहे. ही स्कूटर कंपनी 15 ऑगस्ट रोजी लॉंच झाली.

ओलाच्या इलेक्‍ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रोची विक्री सुरू झाली आहे. ही स्कूटर 15 ऑगस्ट रोजी लॉंच झाली. स्कूटरची सुरवातीची एक्‍स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. त्याचबरोबर टॉप व्हेरियंटची एक्‍स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

कंपनीने ग्राहकांसाठी सुलभ ईएमआयमध्ये स्कूटर खरेदी करण्याचा पर्यायही आणला आहे. यासाठी कंपनीने 11 बॅंकांशी करार केला आहे.

ओलाने 11 बॅंकांशी करार केला आहे जेणेकरून ते सहज ईएमआयसाठी ई-स्कूटर विकतील. यामध्ये बॅंक ऑफ बडोदा, ऍक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, इंडसइंड बॅंक, एयू स्मॉल फायनान्स बॅंक, जन स्मॉल फायनान्स बॅंक, कोटक महिंद्रा प्राइम, टाटा कॅपिटल आणि येस बॅंक यांचा समावेश आहे.

ओला एस 1 ची एक्‍स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. तुम्ही 2,999 रुपयांच्या EMI वर ते खरेदी करू शकता. ग्राहकाला 4 वर्षे (48 महिने) EMI भरावा लागेल. त्याचप्रमाणे Ola S1 Pro ची एक्‍स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

तुम्ही ते 3,199 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. ग्राहकाला 4 वर्षे (48 महिने) EMI भरावा लागेल. आता या EMI वर स्कूटरची किंमत किती असेल ते समजून घेऊया...

कंपनीने यासाठी डाउन पेमेंटचा पर्याय ठेवलेला नाही. म्हणजेच, ग्राहकाला कोणत्याही डाउन पेमेंटशिवाय ई-स्कूटर मिळेल. त्याला पहिल्या महिन्यापासून मॉडेलनुसार 2,999 रुपये किंवा 3,199 रुपये ईएमआय भरावा लागेल.

कंपनीने आपली ई-स्कूटर विकण्यासाठी कोणतीही डीलरशिप स्थापन केलेली नाही. ही स्कूटर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनच विकली जात आहे. म्हणजेच, जर तुम्हाला ही ई-स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट olaelectric.com वर जावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com