श्रीनिवास दुध्याल

श्रीनिवास सिद्राम दुध्याल शिक्षण बीए (समाजशास्त्र) 2013 ते 2016 सकाळ, सोलापूर प्रिंट एडिशनमध्ये प्रूफरीडर म्हणून काम केले. 12 डिसेंबर 2016 ते 31 जून 2021 पर्यंत सकाळ, सोलापूरमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होतो. या कालावधीत सोलापुरातील उद्योग क्षेत्र, सोलापूर शहर विशेषत: पूर्व भागातील घडामोडी, सक्‍सेस स्टोरीज, सांस्कृतिक आदी विभागांचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. 1 जुलै 2020 पासून ई-सकाळसाठी कार्यरत असून, आतापर्यंत सोलापूर सेक्‍शनसह महाराष्ट्र, एज्युकेशन-जॉब्स, लाईफ स्टाईल, साय-टेक, ब्लॉग, देश आदी सेक्‍शनला न्यूज कंटेंट अपलोड करत आहे.
Connect:
श्रीनिवास दुध्याल
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com