sakal

बोलून बातमी शोधा

Peruvian Inca Era : इंका-पूर्व काळातील 800 वर्ष जुन्या 30 कबरींचा लागला शोध, पाहा Photo

Inca Era
जगात नवनवे शोध लागत आहेत. आता पेरुव्हियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी इंका-पूर्व काळातील 30 कबरी शोधून काढल्या आहेत. त्या 800 वर्षे जुन्या असल्याच सांगण्यात येत आहे.

पेरूच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी 1000 ते 1500 इसवी सन पर्यंतच्या पेरूच्या मध्य किनार्‍यावरील खोर्‍यांमध्ये वस्ती करणाऱ्या चाँके लोकांच्या स्मशानभूमीत सुमारे 30 इंका-पूर्व काळातील कबरी शोधल्या आहेत.

सॅन मार्कोस युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डॅलेन यांनी 'रॉयटर्स'ला सांगितलं की, नव्यानं सापडलेल्या जुन्या कबरींचा तज्ञांना चाँके संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याची परवानगी दिली आहे.

व्हॅन डॅलेनच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षात आम्हाला चाँके संस्कृतीच्या वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये 2000 हून अधिक दफन सापडले आहेत.

या शोधून काढलेल्या कबरी वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील लोकांच्या आहेत.

काही जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली पाच मीटर (16.4 फूट) पर्यंत आढळून आल्या. ते चाँकेच्या उच्चभ्रू वर्गातील आहेत.

टॅग्स :global newsPeru