- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTO : Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स


होंडा कार्स इंडियानं आपली नवी सेडान हायब्रीड कारची (2022 Honda City Hybrid) किंमत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं ही कार लॉन्च केली होती. (Twitter : @HondaCarIndia)

Honda City e : HEV कारमध्ये १.५ लीटर एटकिंसन-सायकल DOHC i-VTEC पेट्रोल इंजिन असून याला दोन इलेक्ट्रिक मोटार आहेत. यापैकी एक इलेक्ट्रिक जनरेटरसाठी तर दुसरं Propusor म्हणून काम करतं. याला तीन ड्रायव्हिंग मोड आहेत, यामध्ये EV, हायब्रिड आणि इंजिन ड्राईव्हचा समावेश आहे. (Twitter : @HondaCarIndia)

कंपनीनं म्हटलंय की, ही कार २६.५ किमी प्रतिलीटर मायलेज देते. यामध्ये ३७ हायटेक होंडा कनेक्ट फीचर्स आहेत. यामध्ये पहिल्यांद्याच सेन्सिंग तंत्रज्ञानही देण्यात आलं आहे. या कारमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टिम, अॅडप्टिव्ह क्रूझ कन्ट्रोल, लेन किपिंग असिस्ट सिस्टिमसह इतर सेफ्टी फीचर्ससह अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टिम मिळते. (Twitter : @HondaCarIndia)

होंडा कार्स इंडियाचे चेअरमन आणि सीईओ ताकुया त्सुमुरा म्हणाले, नवी City e:HEV ही कार लॉन्च करुन आम्ही भारतात इलेक्ट्रिफिकेशन प्रवास सुरु केला आहे. (Twitter : @HondaCarIndia)

मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच ही कार तयार होणार असून राजस्थानच्या तापुकारा प्लान्टमध्ये याची निर्मिती होणार आहे, असंही त्सुमुरा यांनी सांगितलं. (Twitter : @HondaCarIndia)

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.