Photo Story: राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो पाहिले का? | Raj Thackeray Grandson | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos: राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो पाहिले का?

Raj Thackeray Grandson

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Grandson) यांच्या नातवाच्या नामकरण सोहळा आज पार पडला आहे. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी हा सोहळा पडला. 'किआन' असं या बाळाचं नामकरण करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंचे त्यांच्या नातवासोबतचे खास फोटो पाहूया..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Grandson) यांच्या नातवाच्या नामकरण सोहळा आज पार पडला आहे.

यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या नातवासोबत  फोटो काढले.

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव 'किआन" असं ठेवण्यात आलं आहे.

ठाकरेंच्या तीन पिढ्या एकाच फोटोत ....राज ठाकरे, अमित ठाकरे आणि किआन ठाकरे

किआनच्या नामांतरणावेळी ठाकरे कुटूंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती.

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात राज ठाकरेंची सून मिताली यांनी मुलाला जन्म दिला. या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने राज ठाकरे यांची आजोबा म्हणून नवी इनिंग सुरु झाली.

go to top