sakal

बोलून बातमी शोधा

Photos: तुनिषाचे काही आनंदाचे क्षण पाहा, भावूक व्हाल!

(Photo : Insta_tunisha.sharma_)
टिव्ही अभिनेत्री तुनिषानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. (Photo : Insta_tunisha.sharma_)

 तुनिषा ही सोशल मीडियात नेहमी अॅक्टिव्ह असायची इन्स्टावर तिचे एक मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo : Insta_tunisha.sharma_)

पंजाबी कुटुंबात जन्मलेली तुनिषानं सिरियल्स आणि सिनेमांमधूनही कामं केली आहेत. (Photo : Insta_tunisha.sharma_)

तुनिषा गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे. (Photo : Insta_tunisha.sharma_)

नेहमी आनंदी दिसणारी तुनिषा शर्मा हीनं अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. (Photo : Insta_tunisha.sharma_)

तनुषाच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तीन इथं केलेल्या पोस्ट या कायमच आनंदी असल्याच्या दिसतात. (Photo : Insta_tunisha.sharma_)

आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतचेही तिचे अनेक फोटो इथे आहेत. त्यामुळं ती कायमचं आनंदी असल्याचं सांगितलं जात आहे. (Photo : Insta_tunisha.sharma_)

तनुषानं काही दिवसांपूर्वीच आपला वाढदिवसही साजरा केल्याचं तिच्या एका पोस्टमधून दिसतंय. (Photo : Insta_tunisha.sharma_)

एकूणच नेहमी आनंदी असणाऱ्या तनुषाचा अचानक मृत्यू झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Photo : Insta_tunisha.sharma_)

टॅग्स :Entertainmentactressphoto