sakal

बोलून बातमी शोधा

Photos : 'AVATAR- 2'ची जबरदस्त सिनेमेट्रोग्राफी; जगात कधीच झाला नाही असा प्रयोग

AVATAR 2_Avatar: The Way of Water
दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन हे सिनेमामध्ये विलक्षण प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या ऑस्करविजेत्या टायटॅनिक आणि अवतार या सिनेमातून आपण पाहिलंच आहे. पण आता अवतारचा सिक्वल असलेल्या 'अवतातर द वे ऑफ वॉटर'मध्ये देखील असाच एक जागतीक सिनेमात कधीही न झालेला प्रयोग त्यानं केला आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

या सिनेमात मोशन कॅप्चर सिनेमेटोग्राफीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पाण्यातील सीन खरेखुरे वाटावे यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. सिनेमातील हे सीन्स पाहिल्यानंतर त्याच्या शुटिंगसाठी किती मोठी तयारी करावी लागली असेल याचा अंदाज येतो. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

समुद्राच्या लाटा आणि त्याची खोलीचा प्रभाव आणण्यासाठी कॅमेरुननं मॅनहॅटन बीच स्टुडिओजमध्ये समुद्रासारखा दिसणारा सेट तयार केला होता. यासाठी दहा लाख लिटर पाणी साठवून ठेवू शकेल असा भव्य १२० फूट लांबीचा, ६० फूट रुंदीचा आणि ३० फूट खोल एक कृत्रीम तलाव तयार करण्यात आला. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

या भव्य तलावात जाऊन चित्रपटाच्या कलाकारांनी आणि त्यांच्या टीमनं सिनेमाची शुटिंग केली आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करण्यापूर्वी कॅमेरुननं मोठी तयारी केली. यासाठी त्यानं कागदावर त्याचे ड्रॉईंगही बनवले. यानंतर अनेक आठवडे यावर चर्चा झाली की, पाण्यामध्ये कलाकारांचे हावभाव आणि त्यांचे एक्स्प्रेशन कॅमेरॅत कसे दिसतील. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

यासाठी त्यानं कागदावर त्याचे ड्रॉईंगही बनवले. यानंतर अनेक आठवडे यावर चर्चा झाली की, पाण्यामध्ये कलाकारांचे हावभाव आणि त्यांचे एक्स्प्रेशन कॅमेरॅत कसे दिसतील. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

कॅमेरुन म्हणतो की, या सिनेमातील सर्वात खास गोष्ट ही आहे की, पाण्यातील जग दाखवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पाण्यात शुटिंग केलं आहे. यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर देखील कॅमेरे लावण्यात आले होते. कारण शुटिंग वास्तव वाटावं. जेव्हा ते पाण्यातून बाहेर येतील तेव्हा त्यांचे हावभाव वास्तविक वाटतील. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

भारतात सध्या या अवतार २ सिनेमाबाबत सिनेप्रेमींमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. याचं बुकिंग सुरु दोन आठवड्यांपूर्वीच सुरु झालं असून तिकिटाचे दरही एक हजारांच्यापुढे आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

तेरा वर्षांपूर्वी जेम्स कॅमेरुनचा 'अवतार' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या अवतारचाच सिक्वल 'अवतार द वे ऑफ वॉटर' आहे. भारतात हा सिनेमा १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

इंग्रजी शिवाय हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

इंग्रजी शिवाय हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

भारतात सध्या या अवतार २ सिनेमाबाबत सिनेप्रेमींमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. याचं बुकिंग सुरु दोन आठवड्यांपूर्वीच सुरु झालं असून तिकिटाचे दरही एक हजारांच्यापुढे आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

भारतात सध्या या अवतार २ सिनेमाबाबत सिनेप्रेमींमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. याचं बुकिंग सुरु दोन आठवड्यांपूर्वीच सुरु झालं असून तिकिटाचे दरही एक हजारांच्यापुढे आहे. (AVATAR 2_Avatar: The Way of Water)

टॅग्स :moviephotoTrending Photos