PHOTO : प्रियांका चोप्रा-निक जोनासची अमेरिकेत 'देसी होळी' I Holi Celebration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : प्रियांका चोप्रा-निक जोनासची अमेरिकेत 'देसी होळी'

Priyanka Chopra Nick Jonas

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जरी भारतापासून दूर असली, तरी ती भारताला विसरलेली नाहीय.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जरी भारतापासून दूर असली, तरी ती भारताला विसरलेली नाहीय. तिनं स्वतःचा छोटासा भारत अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) स्थायिक केलाय. प्रियांका अमेरिकेतही भारतीय सण उत्साहात साजरे करत आहे. आता प्रियांकाचे होळी सणाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झालेत.

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांनी लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घरी होळी (Holi Celebration) साजरी केलीय. या शानदार सोहळ्यात त्यांचे देशी-विदेशी मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. या पार्टीत निकचे भाऊ केविन आणि फ्रँकलिन यांनीही जोरदार एन्जॉय केलाय.

निक जोनासनं त्याच्या होळी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओत निक रंगांची उधळण करताना दिसतोय, तर दुसऱ्या एका व्हिडिओत निक प्रियांकाचं चुंबन घेताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केलेत. यामध्ये ती मुलांसोबत बोलताना, होळी खेळताना आणि निक जोनासला किस करताना दिसत आहे. यासोबतच प्रियांकानं एक ग्रुप फोटोही शेअर केलाय.

निक आणि प्रियांकाच्या मित्रांनीही होळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केलेत. यामध्ये प्रियांका आणि इतर सर्वजण आनंदानं उड्या मारताना दिसत आहेत. प्रियांका गेल्या काही दिवसांपासून रोममध्ये होती. नुकतीच होळीसाठी ती लॉस एंजेलिसला परतलीय.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2018 मध्ये विवाहबद्ध झाले. उदयपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये झालेल्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

go to top