Photo : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका

POlice
POliceSakal
Updated on
आज पुण्यातील गणेशोत्सवाचा दुसरा दिवस असून गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांनीही मिरवणुकीचा आनंद लुटला

यावेळी त्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला

बुधवार पेठ गणपती चौकात पोलिसांची मिरवणुकीत फुल्ल धमाल

यावेळी दहा ते पंधरा पोलिस उत्साहाने नाचू लागले. नागरिक मोठ्या कौतुकाने पोलिस नाचताना बघत होते. मंडळाचे कार्यकर्ते देखील पोलिसांसोबत नाचत होते.

मिरवणुकीत मराठी, हिंदी गाण्यांवर डिजेच्या आवाजाने पुण्यातील पेठा दणाणून गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com