Pragati Express Vistadom | PHOTOS: पुणेकर-मुंबईकरांना जोडणारी ट्रेन पूर्ववत; नव्या गिफ्टसह... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: पुणेकर-मुंबईकरांना जोडणारी ट्रेन पूर्ववत; नव्या गिफ्टसह...

Pragati Express Vistadom Coach
विस्टाडोम कोचसह पुणे - मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत झाली आहे.

पुणे - मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत झाली आणि डब्यांचे एलएचबी मध्ये रूपांतर करून या ट्रेनमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला आहे

मुंबई - पुणे मार्गावरील ही तिसरी ट्रेन आहे जी व्हिस्टाडोम कोचसह धावेल.

प्रगती एक्सप्रेस तिच्या दररोज सकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी पुण्यातून सुटणार आणि 11 वाजून 25 मिनिटांनी मुंबईला  पोहचेल.

तर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना होणार होईल

पुणे-मुंबई मार्गावरील विस्टाडोम कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना धबधबे, डोंगर या दृश्यांचा आनंद घेता येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वरील नयनरम्य दृष्य टिपण्यासाठी हा विस्टा डोम बसवण्यात आला आहे.

प्रगती एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेकडे आता ४ गाड्या विस्टाडोम कोचसह धावणार आहेत.