Pune: रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, पोलिसांचा कडक बंदोबस्त; पाहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune: रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, पोलिसांचा कडक बंदोबस्त; पाहा फोटो

बॉम्बसदृश्य वस्तू

पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. तपासात त्यामध्ये स्फोटकाच्या स्वरूपातील तीन जिलेटीनच्या कांड्या आढळल्या आहेत.

प्रारंभी बिडीडीएस व पोलीस यांच्या कडून नेहमीप्रमाणे मोकड्रिल असल्याचे वाटले. मात्र तेथे जिलेटीन हे स्फोटक असल्याचे समजल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाल्या.

या घटनेनेंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली असून फलाटावरील लोकांनाही बाहेर काढण्यात आलं आहे.

सध्या पोलीस याठिकणी पोहोचले असून बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

बीडीडीएसने तत्काळ या कांड्या अतिशय काळजीपूर्वक ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी बी. जे.वैद्यकीय महाविद्यायाच्या मैदानात नेल्या आहेत. तेथे या कांड्या निकामी करण्याचे काम सुरू आहे.

पुणे पोलिस, रेल्वे पोलीस, जीआरपीएफ, आरपीएफ, अग्निशामक दल स्थानकावर दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेल्वे स्थानक मोकळे केले. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्या ही थांबविण्यात आल्या.

टॅग्स :Pune Newsrailwaybomb
go to top