Bhagya Dile Tu Mala: हळदीच्या रंगात रंगले राज-कावेरी.. लग्नसोहळ्याचे हे खास फोटो पाहाच..

गेली कित्येक दिवस प्रेक्षकांना वेध लागलेला राज आणि कावेरीचा लग्नसोहळा अखेर दणक्यात होत आहे.
raj kaveri wedding and halad ceremony in Bhagya Dile Tu Mala serial on colors marathi
raj kaveri wedding and halad ceremony in Bhagya Dile Tu Mala serial on colors marathisakal
Updated on
गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे.  त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. sakal
त्याचे कारणही तसेच आहे, राज आणि कावेरी यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. अनेक संकटं पार करून अखेर राज आणि कावेरी एकत्र येणार आहेत.
त्याचे कारणही तसेच आहे, राज आणि कावेरी यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. अनेक संकटं पार करून अखेर राज आणि कावेरी एकत्र येणार आहेत. sakal
सध्या मालिकेत त्यांच्या विवाह सोहळ्याची धमाल सुरू असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
सध्या मालिकेत त्यांच्या विवाह सोहळ्याची धमाल सुरू असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी ते विवाह बंधनात अडकणार आहेत.sakal
नुकताच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून सध्या त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे आणि मेहंदी, हळद, संगीत असे सोहळे सुरू झाले आहेत.
नुकताच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून सध्या त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे आणि मेहंदी, हळद, संगीत असे सोहळे सुरू झाले आहेत.sakal
नुकतेच त्यांच्या हळदीचे काही फोटो समोर आले आहेत.
नुकतेच त्यांच्या हळदीचे काही फोटो समोर आले आहेत.sakal
ज्यामध्ये सर्वजण धमाल मस्ती करताना दिसत आहेत.
ज्यामध्ये सर्वजण धमाल मस्ती करताना दिसत आहेत. sakal
यावेळी राज आणि कावेरी प्रचंड आनंदात दिसले. दोघांच्याही प्रेमाचा प्रवास आणि वाद मग मैत्री मग प्रेम ते लग्न   हा एक विलक्षण प्रवास होता.
यावेळी राज आणि कावेरी प्रचंड आनंदात दिसले. दोघांच्याही प्रेमाचा प्रवास आणि वाद मग मैत्री मग प्रेम ते लग्न हा एक विलक्षण प्रवास होता.sakal
यावेळी राज आणि कावेरीने एकमेकांच्या गालाला गल लावून हळदीचा सोहळा अधिकच रोमॅंटिक केला.
यावेळी राज आणि कावेरीने एकमेकांच्या गालाला गल लावून हळदीचा सोहळा अधिकच रोमॅंटिक केला. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com