sakal

बोलून बातमी शोधा

Irrfan Khan: 'तुमको याद रखेंगे गुरु', त्याच्या आठवणीनं डोळ्यांत येतं पाणी

Irrfan khan

Bollywood news: बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अशा इरफान खानची एक्झिट ही त्याच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी होती. इरफानचा चाहतावर्ग मोठा होता. (Irrfan Khan) त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्याचं अकाली जाणं हे सर्वांना चटका लावणारं होतं. आजही त्याच्या आठवणीनं चाहत्यांच्या डोळ्यात (Bollywood Actor) पाणी आल्याशिवाय राहत नाही, मोठ्या संघर्षाला सामोरं जात इरफाननं (Entertainment news) स्वताची वेगळी ओळख तयार केली होती. तो एक अभिजात कलावंत होता. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर इरफानच्या अभिनयाचे चाहते होते. आज त्याची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं त्याच्या काही चित्रपटांतील गाजलेले संवाद आपण माहिती करुन घेणार आहोत. जे आजही लोकप्रिय आहेत.पिस्टल की ठंडी नली जब कनपटी पर लगती है न तब जिंदगी और मौत का फर्क समझ आता है

इरफानचा हा संवाद त्याच्या द किलर या चित्रपटातील आहे. 2006 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, निशा कोठारी यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

डेथ और शिट, ये दो चीजें किसी को कहीं भी, कभी भी आ सकती हैं

पीकुमध्ये इरफानला पहिल्यांदाच महानायक अमिताभ यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात त्यानं दीपिकासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेयर केली होती. वेगळ्या विषयावर आधारित पीकुला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पिस्टल की ठंडी नली जब कनपटी पर लगती है न तब जिंदगी और मौत का फर्क समझ आता है

इरफानचा हा संवाद त्याच्या द किलर या चित्रपटातील आहे. 2006 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, निशा कोठारी यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

पिस्टल की ठंडी नली जब कनपटी पर लगती है न तब जिंदगी और मौत का फर्क समझ आता है इरफानचा हा संवाद त्याच्या द किलर या चित्रपटातील आहे. 2006 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, निशा कोठारी यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

तुमको याद रखेंगे गुरु - 
 
तिंग्मांशु धुलिया दिग्दर्शित या चित्रपटानं इरफानच्या भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही त्या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

तुमको याद रखेंगे गुरु - तिंग्मांशु धुलिया दिग्दर्शित या चित्रपटानं इरफानच्या भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही त्या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

ये शहर जितना हमें देता है, बदले में उससे कहीं ज्यादा हमसे ले लेता है

 लाईफ इन मेट्रोमध्ये इरफानच्या भूमिकेनं चाहत्यांचे मनोरंजन केले होते. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसला होता. ज्यात त्यानं शिल्पा शेट्टी, कंगना रनौत, के के मेनन यांच्यासोबत काम केलं होतं.

ये शहर जितना हमें देता है, बदले में उससे कहीं ज्यादा हमसे ले लेता है लाईफ इन मेट्रोमध्ये इरफानच्या भूमिकेनं चाहत्यांचे मनोरंजन केले होते. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसला होता. ज्यात त्यानं शिल्पा शेट्टी, कंगना रनौत, के के मेनन यांच्यासोबत काम केलं होतं.

डेथ और शिट, ये दो चीजें किसी को कहीं भी, कभी भी आ सकती हैं

पीकुमध्ये इरफानला पहिल्यांदाच महानायक अमिताभ यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात त्यानं दीपिकासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेयर केली  होती. वेगळ्या विषयावर आधारित पीकुला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

डेथ और शिट, ये दो चीजें किसी को कहीं भी, कभी भी आ सकती हैं पीकुमध्ये इरफानला पहिल्यांदाच महानायक अमिताभ यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात त्यानं दीपिकासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेयर केली होती. वेगळ्या विषयावर आधारित पीकुला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.


बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में

इरफानच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे पानसिंग तोमर. त्यामध्ये त्यानं साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में इरफानच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे पानसिंग तोमर. त्यामध्ये त्यानं साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

सिर्फ इंसान गलत नहीं होते, वक्त भी गलत हो सकता है

डी डे मधल्या या इरफानच्या संवादानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. त्याच्या या संवादाची खूप चर्चा झाली होती. निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये इरफान सोबत प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, अर्जुन रामपाल यांनी काम केले होते.

सिर्फ इंसान गलत नहीं होते, वक्त भी गलत हो सकता है डी डे मधल्या या इरफानच्या संवादानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. त्याच्या या संवादाची खूप चर्चा झाली होती. निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये इरफान सोबत प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, अर्जुन रामपाल यांनी काम केले होते.