Women Fashion : महिलांनो खरेदीसाठी जाण्याआधी मराठमोळ्या अभिनेत्रींच्या या हटके साड्या बघूनच जा

संक्रांतीच्या निमित्ताने महिला सजून घराबाहेर पडतात. तेव्हा त्यासाठी आजच साड्यांचे हे प्रकार बघून ठेवत खरेदी करा
Women Fashion
Women Fashionesakal
Updated on

संक्रातीला नेमके दोन तीन दिवस उरलेत. संक्रांतीच्या निमित्ताने महिला नटून थटून एकमेकींच्याय घरी जातात. यावेळी आपल्याला इतर बायकांपेक्षा कसं छान दिसता येईल तसेच माझी साडी इतरांपेक्षा कशी छान दिसेल असेही महिलांना वाटते. तेव्हा खरेदीसाठी बाहेर पडताना तुम्ही एक नजर या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या साड्यांवर टाकायलाच हवी.

प्राजक्ताच्या या साडीची भूरळ कोणालाही पडेल अशी ती आहे. या पॅटर्नमधली साडी संक्रांतीच्या सणांमध्ये तुम्ही सहज घालू शकता. तसेच प्राजक्ताने घातलेली गोल्डन ज्वेलरीदेखील साडीवर उठून दिसतेय. ही साडी तुमच्या सौंदर्याची शोभा आणखी वाढवेल.
प्राजक्ताच्या या साडीची भूरळ कोणालाही पडेल अशी ती आहे. या पॅटर्नमधली साडी संक्रांतीच्या सणांमध्ये तुम्ही सहज घालू शकता. तसेच प्राजक्ताने घातलेली गोल्डन ज्वेलरीदेखील साडीवर उठून दिसतेय. ही साडी तुमच्या सौंदर्याची शोभा आणखी वाढवेल.esakal
मराठमोळी अभिनेत्री अमृताची ही गुलाबी साडी बघून तुम्हालाही ही साडी घेण्याची इच्छा होईल. ही साडी कोणत्याही वर्णावर खुलून दिसेल. तसेच यावर तुम्ही सिल्वर ज्वेलरी किंवा अमृतासारखा सिंपल मेकअप करू शकता.
मराठमोळी अभिनेत्री अमृताची ही गुलाबी साडी बघून तुम्हालाही ही साडी घेण्याची इच्छा होईल. ही साडी कोणत्याही वर्णावर खुलून दिसेल. तसेच यावर तुम्ही सिल्वर ज्वेलरी किंवा अमृतासारखा सिंपल मेकअप करू शकता.esakal
सईचा क्लासी लूक तुम्हाला हटके दिसण्यास मदत करेल. तुम्हाला अगदी सिंपल लूकमध्ये बाहेर पडायचे असेल तर हे लूक तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल.
सईचा क्लासी लूक तुम्हाला हटके दिसण्यास मदत करेल. तुम्हाला अगदी सिंपल लूकमध्ये बाहेर पडायचे असेल तर हे लूक तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल. esakal
सायलीचा पिवळ्या आणि निळ्या साडीतला हा लूक नेटकऱ्यांना फार आवडतो. तुम्हाला असा नाजूक साज करायचा असेल तर तिचा हा साडी पॅटर्न तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.
सायलीचा पिवळ्या आणि निळ्या साडीतला हा लूक नेटकऱ्यांना फार आवडतो. तुम्हाला असा नाजूक साज करायचा असेल तर तिचा हा साडी पॅटर्न तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. esakal
स्पृहा जोशीचा हा लूक तुमच्या घरी ज्या दिवशी हळदी कुंकु असेल त्या दिवशी अगदी परफेक्ट ऑप्शन ठरेल. तिच्या गळ्यातील मोत्यांची नाजूक माळ, नथ आणि गजरा अगदी छान दिसतोय. अगदी त्याप्रमाणे तुम्हीही हा लूक यासारख्या साडीच्या पॅटर्नसाठी करू शकता.
स्पृहा जोशीचा हा लूक तुमच्या घरी ज्या दिवशी हळदी कुंकु असेल त्या दिवशी अगदी परफेक्ट ऑप्शन ठरेल. तिच्या गळ्यातील मोत्यांची नाजूक माळ, नथ आणि गजरा अगदी छान दिसतोय. अगदी त्याप्रमाणे तुम्हीही हा लूक यासारख्या साडीच्या पॅटर्नसाठी करू शकता.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com