केकेआरसाठी शिवम मावी म्हणजे अवघड जागेचं दुखणं | Shivam Mavi IPL Record For KKR Most runs off an over | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केकेआरसाठी शिवम मावी म्हणजे अवघड जागेचं दुखणं

Shivam Mavi IPL Record For KKR
लखनौ सुपर जायंटचा हार्ड हिटर मार्कस स्टॉयनिसने शिवम मावी (Shivam Mavi) टाकत असलेल्या 19 व्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार मारले.

चौथ्या चेंडूवर चौथा षटकार मराण्याच्या नादात स्टॉयनिस बाद झाला.

स्टॉयनिस बाद झाल्यानंतर आलेल्या जेनस होल्डरने पुढच्या दोन षटकात सलग दोन षटकार मारत षटकात 30 धावा वसूल केल्या.

केकेआरकडून सर्वाधिक धावा देण्याचा 'मान' शिवम मावीला मिळाला.

विशेष म्हणजे त्याने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 2018 मध्ये एका षटकात 29 धावा दिल्या होत्या. हे स्वतःचेच रेकॉर्ड शिवम मावीने लखनौ सुपर जायंट विरूद्धच्या सामन्यात मोडले.

मावीने 2018 मध्येच राजस्थान विरूद्धच्या सामन्यात 28 धावा दिल्या होत्या. केकेआरकडून सर्वाधिक धावा देणाऱ्यांच्या यादीत सगळीकडे शिवम मावीच आहे.

go to top