Satara : संगम माहुलीत 350 वर्षांपासून सुरुये श्रीकृष्णा वेण्णा रथोत्सव; पाहा Photo

संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.
Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuliesakal
Updated on
सातारा : दरवर्षीप्रमाणं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.
सातारा : दरवर्षीप्रमाणं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे. Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
या उत्सवास प्रारंभ झाला असून रथोत्सवानं याची सांगता होत आहे.
या उत्सवास प्रारंभ झाला असून रथोत्सवानं याची सांगता होत आहे. Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
नदीच्या पूर्व तीरावर तीथक्षेत्र दक्षिण काशी क्षेत्र माहुली आहे, तर पश्चिमेचा काठ संगम माहुली या नावानं ओळखला जातो.
नदीच्या पूर्व तीरावर तीथक्षेत्र दक्षिण काशी क्षेत्र माहुली आहे, तर पश्चिमेचा काठ संगम माहुली या नावानं ओळखला जातो. Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली.
संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
माहुलीच्या दोन्ही काठावर तब्बल दहा-बारा मंदिरं आहेत. संगम माहुली गावात सगुणेश्वराचं मंदिर आहे.
माहुलीच्या दोन्ही काठावर तब्बल दहा-बारा मंदिरं आहेत. संगम माहुली गावात सगुणेश्वराचं मंदिर आहे.Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli
या मंदिर परिसरात अनेक चित्रपटांचं शूटिंगही झालं आहे. सध्या इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव सुरु आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)
या मंदिर परिसरात अनेक चित्रपटांचं शूटिंगही झालं आहे. सध्या इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव सुरु आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com