sakal

बोलून बातमी शोधा

Mahashivratri : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं; सोमनाथ मंदिराच्या खास गोष्टी

Somnath Temple, Gujrat

गुजरातमधील सौराष्ट्रात असणारे सोमनाथ मंदिर (Somnath Temple, Gujrat) जगप्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध शिवमंदिरात अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात. सोमनाथ मंदिराबद्दलच्या खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

1. सोमनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी (Jyotirlinga) एक आहे.

2. सोमनाथ मंदिराशेजारचे सोमकुंड (Somkund) प्रसिद्ध आहे. हे कुंड पापनाशक असल्याचं बोललं जाते.

3. सोमनाथ मंदिराच्या शिखराची उंची तब्बल 150 फूट आहे. या शिखरावरील कळस १० टन वजनाचा आहे.

4. सोमनाथ मंदिराशेजारी कपिला, हिरण आणि सरस्वती नदीचा संगम आहे. या नद्यांमध्ये स्नान करणं पवित्र मानले जाते.

5. या मंदिराला परदेशी आक्रमकांनी अनेकदा उध्वस्त करायचा प्रयत्न केला.

6. सोमनाथ मंदिर रोज सकाळी 6 पासून ते रात्री 9 पर्यंत सुरु राहते. या मंदिरात रोज सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता, आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते.

7. सोमनाथ मंदिरात रोज रात्री एक तास साऊंड आणि लाईट शो (Sound and Light Show)असतो. यामध्ये या मंदिराशी संबंधित गोष्टी सांगितल्या जातात.

8. सोमनाथ मंदिरापासून 200 किमी अंतरावर द्वारकाधीश श्रीकृष्णाचं मंदिर आहे.