Photos : श्रीलेकंतील हिंसक आंदोलनातील थरारक दृश्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos : श्रीलेकंतील हिंसक आंदोलनातील थरारक दृश्य

Mahinda Rajpakshe house

श्रीलंकेत सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोलंबोत हिंसाचार उसळला, हिंसक झालेल्या आंदोलकांनी महिंदा राजपक्षेंचा सरकारी निवासस्थान पेटवून दिलं

कोलंबोत सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली, तसेच सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांवर देखील हल्ला केलाय.

कोलंबोत पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी उसळलेल्या अश्रुधुराचा वापर करताच सत्ताधारी पक्षाचे समर्थकांची सळो की पळो झालं

कोलंबोत सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात आंदोलकांनी अनेक मंत्र्यांच्या घरावर हल्ले करत घरे पेटवली, पंतप्रधानांचं घर  देखील पेटवलं

Galle face या बीचजवळ महागाईला आणि देशाच्या अध: पतनाला कारणीभूत सरकारविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागताच, श्रीलंकन पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला

कोलंबोत महिंदा राजपक्षे यांच्या निवासाजवळ पोलिसांच्या गाडीवर आणि बस देखील हिंसक आदोकलांनी पेटवून दिली

go to top