sakal

बोलून बातमी शोधा

फक्त अरबी घोडाच नाही तर कित्येक महागड्या गिफ्टसचं जॅकलीनला 'सरप्राईज'

Jacqueline Fernandez

Bollywood News: बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील वेगवेगळ्या प्रकरणाची पोलखोल झाली होती. त्यातून बॉलीवूडचं ड्रग्ज प्रकरणही चव्हाट्यावर आलं होतं. त्यामधून समोर आलेल्या सेलिब्रेटींच्या नावानं प्रेक्षकांना (Bollywood Actress) मोठा धक्काही बसला होता. ते प्रकरण कालांतरानं थंडावलं. आणि ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या अभिनेत्रींच्या नावानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. त्यात नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिझ (jacqueline fernandez) या दोन्ही अभिनेत्रींची नावं होतं. यासगळ्यात जॅकलीनची डोकेदुखी आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या चार्जशीटमधून सुकेश चंद्रशेखरनं तिला कोणकोणते महागडे गिफ्टस दिल्याची यादी ईडीच्या हाती लागली आहे.

मनीमाफिया सुकेश चंद्रशेखरनं दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्यामध्ये अभिनेत्री जॅकलीनचे नाव समोर आले आहे. तिला ईडीनं चौकशीसाठी बोलावले होते.

 त्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुकेशनं तिला एक महागडा फ्लॅट रेंट वर दिला होता. याशिवाय हॅलिकॉप्टरमधून सफारीही घडवून आणली होती.

ईडीनं केलेल्या खुलाशातून असे दिसून आले की, डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान सुकेशनं जॅकलीनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जॅकलीन त्याला शेखर रत्न यानावानं ओळखत होती.

अभिनेत्रीनं सांगितलं की, त्यानं माझ्या कुटूंबियांशी ओळख वाढवली. त्यांनाही अनेक वस्तु दिल्या. माझ्या बहिणीला मदत केली. त्यानं मला टॉलीवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता.

सुकेशकडून मला महागडे परफ्युम्स, अल्कलाईन पाण्याच्या बाटल्या, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट, जिम वेय़र, महागड्या गाड्या आणि एक अरबी घोड़ाही मिळाला होता त्याची किंमत 52 लाख रुपये एवढी होती.

ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या अभिनेत्रींच्या नावानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. त्यात नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिझ (jacqueline fernandez)  या दोन्ही अभिनेत्रींची नावं होतं.

यासगळ्यात जॅकलीनची डोकेदुखी आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या चार्जशीटमधून सुकेश चंद्रशेखरनं तिला कोणकोणते महागडे गिफ्टस दिल्याची यादी ईडीच्या हाती लागली आहे.