VIVO जाण्याने, TATA येण्याने BCCI ला कसे मिळणार 1124 कोटी?

Vivo जाण्याने, Tata येण्याने BCCI ला कसे मिळणार 1124 कोटी?
Vivo जाण्याने, Tata येण्याने BCCI ला कसे मिळणार 1124 कोटी?sakal
Updated on

देशातील प्रसिद्ध उद्योगसमूह टाटा ग्रुप आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असणार आहेत. अगोदरचे प्रायोजक व्हिवोने माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत टाटा ग्रुपला पुढील दोन वर्षांसाठी नवे प्रायोजक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा दोन वर्षांसाठी सुमारे 670 कोटी मोजणार आहे; तर करार मध्येच संपवल्यामुळे व्हिवो बीसीसीसीआयला 454 कोटी देणार आहे. बीसीसीआयसाठी ही एकदमच फायद्याची घडामोड आहे.

आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा समूह दोन वर्षांसाठी 670 कोटी देणार
आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा समूह दोन वर्षांसाठी 670 कोटी देणारsakal
आयपीएलचे दोन संघ वाढल्याने व्हिवोला दोन वर्षांसाठी 996 कोटी द्यावे लागले असते.
आयपीएलचे दोन संघ वाढल्याने व्हिवोला दोन वर्षांसाठी 996 कोटी द्यावे लागले असते.sakal
व्हिवोने करार मध्येच संपवल्यामुळे त्यांना 394 कोटी (183 कोटी 2022 आणि 211 कोटी 2023 ) द्यावे लागणार आहे.
व्हिवोने करार मध्येच संपवल्यामुळे त्यांना 394 कोटी (183 कोटी 2022 आणि 211 कोटी 2023 ) द्यावे लागणार आहे.
 व्हिवोला याव्यतिरिक्त सहा टक्के असाईन्मेंट फी 50 कोटी (29 कोटी 2022 आणि 31 कोटी 2023) द्यावी लागणार आहे.
व्हिवोला याव्यतिरिक्त सहा टक्के असाईन्मेंट फी 50 कोटी (29 कोटी 2022 आणि 31 कोटी 2023) द्यावी लागणार आहे.sakal
त्यामुळे व्हिवो बीसीसीआयला एकूण 394 + 60 कोटी असे 454 कोटी देणार आहे.
त्यामुळे व्हिवो बीसीसीआयला एकूण 394 + 60 कोटी असे 454 कोटी देणार आहे.
टाटा समूहाकडून 670 आणि व्हिवोकडून 454 असे बीसीसीआयला एकूण 1124 कोटी दोन वर्षांसाठी मिळणार.
टाटा समूहाकडून 670 आणि व्हिवोकडून 454 असे बीसीसीआयला एकूण 1124 कोटी दोन वर्षांसाठी मिळणार.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com