उन्हाचे चटके तीव्र (फोटो फिचर)

Saturday, 5 September 2020

पिंपरी - ऑक्टोबर महिना यायला अजून भरपूर कालावधी बाकी असताना शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून उन्हाचे जोरदार चटके बसू लागले आहेत. नागरिक यामुळे अक्षरशः हैराण झाले असून टोपी, रुमाल, स्कार्फ व छत्र्यांचा वापर होऊ लागला आहे. दुपारी एक ते चारच्या दरम्यान या उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचा ओढा  नारळ पाणी, फळे, थंड पदार्थ यांकडे जास्त आहे. दुपारच्या वेळेस लोकं झाडाखाली विश्रांती घेतानाचे दृश्य नजरेस पडत आहे.

Edited By - Prashant Patil