Tv serials: कलाकार बदललेत तरी वर्षानुवर्षे चालताहेत 'या' मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकार बदललेत तरी वर्षानुवर्षे चालताहेत 'या' मालिका

these are Long Time Tv Shows

टेलिव्हिजन क्षेत्रात नवनव्या मालिका नवनव्या कथा घेऊन येतात.प्रत्येक भागात काय नवीन घडणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात.यांमधे काही मालिका अशा आहेत ज्या वर्षोवर्ष सुरूच आहेत.या मालिकांमधले कलाकार बदलले तरी मालिका पुढे सुरूच आहेत.या मालिकांची प्रसिद्धी बघता लेखक जणू मालिकांची अशी स्क्रिप्ट लिहितात ज्याचा अंतच नाही.अशाच काही मालिकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या यादीत प्रमुख मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'.गोकुलधाम सोसायटी आणि जेठालालच्या मजेदार भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी ही मालिका २००८ मधे सुरू झाली होती.या मालिकेला यावर्षी १४ वर्ष पूर्ण झाले.तेव्हापासून अनेक कलाकार आलेत आणि गेलेत.तरी मात्र ही मालिका सुरूच आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका २००९ पासून सुरू आहे.या मालिकेत तुम्हाला पिढ्या बदलेल्या दिसेल.अक्षरा च्या भूमिकेतील हिना खानसारखे प्रमुख कलाकार गेलेत तरी ही मालिका आजही सुरू आहेत.मालिका सुरू होताच गृहिणी आजही टिव्हीपुढे दिसतील.

'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही स्मृती ईरानीची मालिका आठ वर्ष चालली.ही एक पारीवारिक मालिका होती.

सब टीव्हीवर प्रदर्शित होणारी 'एफआयआर' ही कॉमेडी मालिका देखील टेलिव्हिजनवर बरेच वर्ष चालली.

go to top