sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023: येत्या संक्रांतीला बिपाशाच्या ब्लॅक साड्यांचं भारी कलेक्शन नक्की ट्राय करा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती हा भारतात महिलांचा खास सण आहे. तेव्हा प्रत्येक महिलेला मकर संक्रांतीच्या दिवशी काहीतरी खास वीअर करण्याची इच्छा असते. अलीकडे बॉलीवूड सेलिब्रिटींशी फॅशन स्टाइल मोठ्या प्रमाणात फॉलो केल्या जाते. तेव्हा येत्या संक्रांतीसाठी बिपाशाचं काळ्या साडीतील हे हटके आणि भारी कलेक्शन तुम्ही ट्राय करायलाच हवं.

बिपाशाचं साडी लूक सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड करतं. तेव्हा महिला येत्या संक्रांतीसाठी बिपाशाच्या वेगवेगळ्या ब्लॅक साड्यांचे प्रकार ट्राय करू शकतात.

बिपाशाची ही नेटेड साडी बांधेसूद आणि उंचीने जास्त असेल्या महिलांना उठून दिसेल. तेव्हा अशा महिलांनी ही साडी ट्राय करावी. सोबतच त्यावर छान डिझाइनसुद्धा आहे.

बिपाशाचे इंस्ट्राग्रामवर मीलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या फॅशन स्टाइलच्या महिलाच नाही तर पुरुष देखील दिवाणे आहेत.

तुम्हाला साडी स्टाइल ट्रेंडी लूक ट्राय करायचं असेल तर तुम्ही बिपाशाच्या ड्रेसचा हा प्रकारसुद्धा ट्राय करा.