Tiger Shroff House : मुंबईत 8BHK च्या या आलिशान घरात राहातो टायगर श्रॉफ, बघा Inside Photos

.चला तर त्याच्या या घराची किंमत आणि त्याचं इंटेरियर लूक बघुयात.
Tiger Shroff House
Tiger Shroff House esakal
Updated on

Tiger Shroff House : जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ याने काही काळापूर्वीच मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलंय.चला तर त्याच्या या घराची किंमत आणि घराचं इंटेरियर लूक बघुयात.

टायगर श्रॉफचं हे घर महागड्या भागात म्हणजेच रुस्तमजी पॅरामाउंट मध्ये आहे. जेथे अनेक सेलिब्रिटीज राहातात.
टायगर श्रॉफचं हे घर महागड्या भागात म्हणजेच रुस्तमजी पॅरामाउंट मध्ये आहे. जेथे अनेक सेलिब्रिटीज राहातात. esakal
टायगरचं हे नवं घर 8BHK आहे.तसेच या घराचं इंटेरीयरसुद्धा उत्तम आहे. घराची सजावट बघायला अगदीच भारी दिसते.
टायगरचं हे नवं घर 8BHK आहे.तसेच या घराचं इंटेरीयरसुद्धा उत्तम आहे. घराची सजावट बघायला अगदीच भारी दिसते.esakal
ही टायगरच्या घराची लिव्हिंग रुम आहे. जे फार सुंदर आहे. ही लिव्हिंग रुम ऑफ बिट व्हाइट सोफ्यांनी सजवली आहे.
ही टायगरच्या घराची लिव्हिंग रुम आहे. जे फार सुंदर आहे. ही लिव्हिंग रुम ऑफ बिट व्हाइट सोफ्यांनी सजवली आहे.esakal
या लिव्हिंग रुममध्ये ग्लासचे दरवाजे लावण्यात आले आहेत. या दरवाजाच्या बाहेर मोठी बालकनीसुद्धा आहे.
या लिव्हिंग रुममध्ये ग्लासचे दरवाजे लावण्यात आले आहेत. या दरवाजाच्या बाहेर मोठी बालकनीसुद्धा आहे.esakal
त्याच्या घरी एक वर्कआउट एरियासुद्धा आहे. जेथे टायगर अनेकदा जिमिंग करताना दिसतो.
त्याच्या घरी एक वर्कआउट एरियासुद्धा आहे. जेथे टायगर अनेकदा जिमिंग करताना दिसतो.esakal
टायगरच्या या फ्लॅटची किंमत 5-7 कोटी एवढी आहे.
टायगरच्या या फ्लॅटची किंमत 5-7 कोटी एवढी आहे. esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com