sakal

बोलून बातमी शोधा

Happy Birthday Nayanthara: विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात पार बूडालेली नयनतारा, बायकोला लाच द्यायचा केलेला प्रयत्न

Happy Birthday Nayanthara

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली लेडी सुपरस्टार म्हणून ओळख असलेली नयनतारा आज तिचा ३८ वाढदिवस साजरा करत आहे.  ती तिच्या करिअरमध्ये खूप यशस्वी आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्यामूळे ती खूप चर्चेत राहिली. तिचं आणि प्रभूदेवाचं अफेअर खूपच गाजलं होतं.

प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर फार प्रेम करत होते. असं म्हणतात की प्रभूदेवाच्या प्रेमात नयनतारा सर्व मर्यादा ओलांडण्यास तयार होती. तिला कोणत्याही परिस्थितीत त्याला मिळवायचेच होते.

इतकच नाही तर तिने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी त्याच्या  पत्नीला लाच देण्याचाही प्रयत्न केला होता अशा अफवा आहे. नयनताराने त्याच्या पत्नाला ३ कोटी रुपये, काही सोन्याची नाणी आणि ८५ लाखांचा हिऱ्याचा हार भेट दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभूदेवाची पत्नी लता हिने  नयनतारावर अनेक गंभीर आरोप केले होते. नयताराने प्रभूदेवाला घरी पैसे देण्यास आणि कुटुंबाला भेटण्यास मनाई केल्याचा आरोपही तिने केला होता.

प्रभूदेवाच्या मूलाचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर नयनताराने प्रभूदेवाच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांच्या प्रेमाच्या फार चर्चा रंगल्या होत्या. ते काही काळ लिव्हइन रिलेशनशिपमध्येही होते.

प्रभूदेवानेही नयनतारासाठी त्याचा पत्नीला घटस्फोट दिला होता. १६ वर्षांचा संसार मोडत नयनताराशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. मात्र २०१५ मध्ये नयनताराने विघ्नेश शिवनशी लग्न केले. आता त्यांना दोन जूळी मूलेही आहेत.