Most Expensive Train Rides
Most Expensive Train Rides Sakal

Most Expensive Train Rides: जगातील 5 सर्वात महागड्या ट्रेन राइड्स!

Most Expensive Train Rides: भारतासह जगभरात अशा अनेक महागड्या ट्रेन आहेत, ज्यातून प्रवास करताना एखाद्या अलिशान महालातून प्रवास करत असल्याचा भास होतो.
Published on

जगातील 5 सर्वात महागड्या ट्रेन राइड्स (Most Expensive Train Rides):

ट्रेनमधून प्रवास करणे निश्चितच आनंददायी, आरामदायीसुद्धा असते. त्यामुळे अनेकजण दुरच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. ट्रेनचा प्रवास (Travel) रोमांचकारी तर असतोच शिवाय स्वस्तही असतो. भारतातील जास्त लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक ट्रेनचे जनरल डबे, तसेच मुंबईतील लोकलमधील डबे तसे दाटीवाटाने भरलेले असतात. परंतु एक्सप्रेसच्या डब्यात मात्र तसं फारशी गर्दी नसते. त्यामुळेच अनेकजण बाहेर जाण्यासाठी ट्रेनचा (Train) पर्याय निवडतात. परंतु जगभरात अशाही काही ट्रेन आहेत की, ज्यातून प्रवास करणे म्हणजे एखाद्या चालत्याफिरत्या महालातून प्रवास करण्यापेक्षा कमी नाही. साहजिकच त्यांचे भाडंही तेवढंच असणार...आज आपण जगभरातील अशाच टॉप पाच ट्रेनची माहिती घेणार आहोत ज्यांचा प्रवास खूप महागडा परंतु तितकाच विलासी आहे. (Top 5 Most Expensive and Luxurious Train Rides in the World)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com