IAS Tina Dabi's Husband: डॉक्टर ते शासकीय अधिकारी पद! IAS टीनाच्या पतीचा UPSC रँक माहितीये?

डॉक्टर ते शासकीय अधिकारीपद गाजवणाऱ्या टीनाच्या पतीचा यूपीएससी रँक तुम्हाला माहिती आहे
IAS Tina Dabi's Husband
IAS Tina Dabi's Husbandesakal
Updated on

यूपीएससी टॉपर टीना डाबी यांचा दुसरा नवरा प्रदीप गावंडे त्यांच्या लग्नानंतर सगळीकडे चर्चेत आहे. टीनाच्या लग्नानंतर या दोघांच्या सोबतच्या बऱ्याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डॉक्टर ते शासकीय अधिकारीपद गाजवणाऱ्या टीनाच्या पतीचा यूपीएससी रँक तुम्हाला माहिती आहे?

IAS टीनाच्या पतीने UPSC सिविल सेवा 2012 च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 478 मिळवला होता. त्यानंतर ते भारतीय शासकीय सेवेत IAS ऑफिसर म्हणून रूजू झाले.
IAS टीनाच्या पतीने UPSC सिविल सेवा 2012 च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 478 मिळवला होता. त्यानंतर ते भारतीय शासकीय सेवेत IAS ऑफिसर म्हणून रूजू झाले.esakal
यूपीएससी सीएसई परीक्षेला बसण्यापूर्वी गावंडे यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले.
यूपीएससी सीएसई परीक्षेला बसण्यापूर्वी गावंडे यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले.esakal
आयएएस अधिकारी गावंडे हे त्यांच्या टीना डीाबीसोबतच्या लग्नामुळे जास्तच प्रसिद्ध झाले. दोघांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले होते.
आयएएस अधिकारी गावंडे हे त्यांच्या टीना डीाबीसोबतच्या लग्नामुळे जास्तच प्रसिद्ध झाले. दोघांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले होते. esakal

प्रदीप गावंडे 2021 मध्ये एका वादात सापडले होते, जेव्हा ते राजस्थान कौशल्य आणि उपजीविका विकास महामंडळ, RSLDC जयपूरचे व्यवस्थापकीय संचालक होते. लाचखोरीशी संबंधित एका प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, एसीबी अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
प्रदीप गावंडे 2021 मध्ये एका वादात सापडले होते, जेव्हा ते राजस्थान कौशल्य आणि उपजीविका विकास महामंडळ, RSLDC जयपूरचे व्यवस्थापकीय संचालक होते. लाचखोरीशी संबंधित एका प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, एसीबी अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com