अवघा येवला पतंगमय! मकरसंक्रांतीचं खास सेलिब्रेशन

Makarsankranti in Yeola (Nashik): नाशिकमधील येवल्यामध्ये दरवर्षी मकरसंक्रांती अतिशय उत्साहात साजरी केली जाते. संक्रांत आणि भोगीला पतंग उडवले जातात तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.
Makarsankranti in Yeola (Nashik)
Makarsankranti in Yeola (Nashik)Esakal

Makarsankranti in Yeola (Nashik): पैठणीसाठी प्रसिद्ध असलेलं नाशिकमधील 'येवला' (Yevala,(Nashik) आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे येथे साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक मकरसंक्रातीसाठी (Makarsankranti). येथील लोक मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग (Kite) उडवतात. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा मांजा लोक घरीच बनवतात. पतंग उडवण्यासाठी लोक चक्रीऐवजी आसारीचा वापर करतात. आसारीमुळे एक व्यक्तीही पतंग उडवू शकतो. ही आसारी पूर्वी रेशीम विणकर रेशीमच्या कांड्या भरण्यासाठी वापरत असत. येवलेकरांची यंदाची मकरसंक्रात कशी होती हे दाखवणारी काही क्षणचित्रे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com