दिवसभर वाहतूक कोंडी, नागरिक वैतागले..... (फोटो फिचर) 

Tuesday, 16 February 2021

पिंपरी - ग्रेड सेपरेटरमध्ये निगडीच्या दिशेने जाताना दुपारपासून डांबरीकरणाचे काम सुरु असल्याने खराळवाडीतून वाहतूक पिंपरीच्या दिशेने वळविण्यात आली होती. त्यातच पिंपरी चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी मध्ये अजूनच भर पडली. काही नागरिक बीआरटी मधून प्रवास करत असताना एकाची चार चाकी गाडी काही काळासाठी बंद पडली. तर मोरवाडी मध्ये सिग्नल चालू असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली. ग्रेड सेपेरेटर बंद असल्याने वाहतूक चालक व प्रवासी वैतागलेले दिसत होते. (संतोष हांडे)

Edited By - Prashant Patil