sakal

बोलून बातमी शोधा

'तु तेव्हा तशी' फेम अभिनेत्याचा साखरपुडा दणक्यात..रोमँटिक फोटो व्हायरल..

Swanand Ketkar Got Engaged

'तू तेव्हा तशी' या मालिकेतील तुन घरघरात पोहचलेल्या नील म्हणजेच अभिनेता स्वानंद केतकर याचा साखरपुडा नुकताच पार पडला. (Tu Tevha Tashi Fame Actor Swanand Ketkar Got Engaged)

स्वानंदने अक्षता आपटेसोबत आपल्या जीवनाची नवी सुरुवात केली आहे.  4 जानेवारीला  त्यांचा साखरपुडा झाला आहे.

स्वानंदने साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

स्वानंद व अक्षता हे दोघे गेल्या अनेक काळापासून एकमेंकाना डेट करत होते. आता त्यांनी आपल्या नात्याला नावं दिलं आहे. अक्षता ही एक उत्तम अभिनेत्री असल्याबरोबरचं कवी देखील आहे.

 त्याच्या साखरपुड्याचे फोटो  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.