Vastu Tips: बाहेरून आल्यानंतर चप्पल नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी?

तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.
Vastu Tips
Vastu Tips Esakal
Updated on
Summary

वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये दिशेनुसार योग्य ठिकाणी वस्तू ठेवल्या नाहीत तर नकारात्मक शक्तींचे वर्चस्व वाढते आणि घरामधील वातावरण आणि घरातील व्यक्तीचा आयुष्यात चुकीचा गोष्टी घडू शकतात.

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळेच मुख्य दरवाजा सुंदर असावा यासाठी अधिक लक्ष दिले जाते.
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळेच मुख्य दरवाजा सुंदर असावा यासाठी अधिक लक्ष दिले जाते.Esakal
अनेकजण घराच्या मुख्य दारासमोर चप्पलचा ढीग लावतात. 
अनेकजण घराच्या मुख्य दारासमोर चप्पलचा ढीग लावतात.  Esakal
वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने  घरामध्ये लक्ष्मीचे आगमनही थांबते. त्यामुळे लक्षात ठेवा चुकूनही कधी घराच्या मुख्य दारासमोर शूज काढू नका. 
वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने  घरामध्ये लक्ष्मीचे आगमनही थांबते. त्यामुळे लक्षात ठेवा चुकूनही कधी घराच्या मुख्य दारासमोर शूज काढू नका. Esakal
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात. 
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात.  Esakal
काही वेळा पती-पत्नीचे नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचते. त्यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. वास्तुशास्त्रामध्ये घरात कोणत्या दिशेला शूज आणि चप्पल काढणे टाळावे या बद्दल विशेष माहिती दिली आहे.
काही वेळा पती-पत्नीचे नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचते. त्यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. वास्तुशास्त्रामध्ये घरात कोणत्या दिशेला शूज आणि चप्पल काढणे टाळावे या बद्दल विशेष माहिती दिली आहे. Esakal
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात. 
चुकूनही शू रॅक बेडरूममध्ये ठेवू नयेत, शिवाय चप्पल, शू देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे म्हटले जाते की शू रॅक जर बेडरुममध्ये ठेवले तर पती-पत्नीच्या नात्यावर चूकीचा परिणाम होतो आणि घरात वाद होतात.  Esakal
विशेषतः ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल चुकूनही काढू नयेत. असे केल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते आणि कुटुंब कर्जबाजारी होते. 
विशेषतः ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल चुकूनही काढू नयेत. असे केल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते आणि कुटुंब कर्जबाजारी होते.  Esakal
तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.
तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. यासाठी या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात.Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com