sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips : पोळपाट-लाटणं आणू शकतं, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी

Vastu Tips

पोळपाट लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

वास्तूनुसार बुधवार हा पोळपाट लाटणं खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. याशिवाय तुम्ही इतर दिवशीही ते खरेदी करू शकता.

मंगळवार आणि शनिवारी पोळपाट लाटण्याची खरेदी टाळावी. या दिवशी पोळपाट लाटणं खरेदी करणे कुटुंबासाठी शुभ मानले जात नाही.

चुकूनही तुटलेली लाटणं वापरू नका. त्यामुळे कुटुंबात विसंवादाचे वातावरण येऊ शकतं.

पोळपाट लाटणं वापरल्यानंतर प्रत्येक वेळी ते स्वच्छ करावे. वास्तुशास्त्रानुसार घाणेरडे पोळपाट लाटणं घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.

वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणं नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यांना उष्ट्या भांड्यांजवळ किंवा कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. तसेच, ते वरच्या बाजूला ठेवू नये.

वास्तूनुसार पोळी लाटताना पोळपाट लाटण्याचा आवाज येऊ नये हे लक्षात ठेवा. यामुळे घरात अशुभ परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पोळपाट लाटण्याशी संबंधित एखादी छोटीशी चूकही कुटुंबात समस्या निर्माण करु शकतात.