चाळीशीनंतर दुसरं लग्न ! जोडीदाराकडून काय असतील अपेक्षा ?

चाळीशी ओलांडल्यावर भिती वाटणे साहजिक आहे
marriage ceremony
marriage ceremonyesakal
Updated on
Summary

चाळीशीनंतर नव्या प्रवासाची सुरूवात करताना निगेटिव्ह होण्यापेक्षा धैर्याने या प्रसंगाला सामोरे जा.

ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही त्यांच्यासाठी दुसरे लग्न हे खूप अवघड असू शकते. अशा लग्नाविषयी (Marriage ) मनात वेगवेगळे विचार येणे साहजिक आहे. तुम्ही चाळीशी (After 40) ओलांडल्यावर भिती वाटणे साहजिक आहे. पण न घाबरता तुम्ही तुमचा आनंद शोधणे गरजेचे आहे. म्हणून चाळीशीनंतर नव्या प्रवासाची सुरूवात करताना निगेटिव्ह होण्यापेक्षा धैर्याने या प्रसंगाला सामोरे जा. पण तुमच्या अपेक्षा काय असतील त्याचा आधी विचार करा.

तुलना करू नका (Comparisons)-
तुम्ही तुमच्या नव्या जोडीदाराची जुन्या जोडीदाराशी तुलना करू नका, ही गोष्ट सामान्य आहे की, तुम्ही भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तुलना आधीच्या पार्टनरशी करत असाल. तसा बेंचमार्क लावू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुम्ही सकारात्मक विचार केलात तर असे लक्षात येईल की, नवा जोडीदार आधिच्यापेक्षा पूर्ण वेगळा असू  शकतो.
तुलना करू नका (Comparisons)- तुम्ही तुमच्या नव्या जोडीदाराची जुन्या जोडीदाराशी तुलना करू नका, ही गोष्ट सामान्य आहे की, तुम्ही भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तुलना आधीच्या पार्टनरशी करत असाल. तसा बेंचमार्क लावू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुम्ही सकारात्मक विचार केलात तर असे लक्षात येईल की, नवा जोडीदार आधिच्यापेक्षा पूर्ण वेगळा असू शकतो. esakal
marriage ceremony
पुन्हा लग्न करावं का? दुसऱ्या लग्नापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा
जबाबदाऱ्या(Responsibilities)-
तुम्ही चाळीशीनंतर दुसरं लग्न करताय. त्यामुळे तिशीच्या आत लग्न झाल्यावर जो उत्साह असतो. तो यावेळी असेलच असे नाही. तुम्ही आता कुठलीही गोष्ट जबाबदारीने करणार आहात, भविष्यात जे काही करणार आहात त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन यशस्वी करायचे असेल तर ही संधी आहे. ती मनापासून स्विकारा.
जबाबदाऱ्या(Responsibilities)- तुम्ही चाळीशीनंतर दुसरं लग्न करताय. त्यामुळे तिशीच्या आत लग्न झाल्यावर जो उत्साह असतो. तो यावेळी असेलच असे नाही. तुम्ही आता कुठलीही गोष्ट जबाबदारीने करणार आहात, भविष्यात जे काही करणार आहात त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन यशस्वी करायचे असेल तर ही संधी आहे. ती मनापासून स्विकारा.ESAKAL
marriage ceremony
यशस्वी लग्नासाठी दोघांच्या वयामध्ये हवं किती अंतर?
सेक्सनंतर महिलांना बोलायला आवडतं का? (Do women really like to talk after sex)-
चाळीशीनंतर तुम्ही प्रामाणिकपणाचे जोरदार समर्थन करू शकता. पणजोडीदारासमोर लागेल असे स्पष्ट बोलू नका. जर, तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असल्यास जोडीदाराशी शांतपणे बोला.
सेक्सनंतर महिलांना बोलायला आवडतं का? (Do women really like to talk after sex)- चाळीशीनंतर तुम्ही प्रामाणिकपणाचे जोरदार समर्थन करू शकता. पणजोडीदारासमोर लागेल असे स्पष्ट बोलू नका. जर, तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असल्यास जोडीदाराशी शांतपणे बोला. Team e Sakal
marriage ceremony
रणबीर समोरच आलियाला विचारलं लग्न कधी?: तिनं दिलं उत्तर
विचारात फरक (Differences)- 
तुमच्या दोघांचे विचार, मत, दृष्टीकोनात मोठा फरक असू शकतो. पण तुम्ही त्याचा आदर केला तर तुमचे नाते आणि वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल. मग तुम्ही हा फरक साजरा करू शकता.
विचारात फरक (Differences)- तुमच्या दोघांचे विचार, मत, दृष्टीकोनात मोठा फरक असू शकतो. पण तुम्ही त्याचा आदर केला तर तुमचे नाते आणि वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल. मग तुम्ही हा फरक साजरा करू शकता. esakal
marriage ceremony
नवरा असावा तर अस्सा... मुली शोधतात अशा प्रकारचा पार्टनर
तडजोड करा (Compromises)
नाते जपताना तुम्हाला एक-दोन वेळा तडजोड करावी लागू शकते. तसे असल्यास ठीक आहे. पण, तुम्ही दोघे सतत कुठल्या ना कुठल्या मुंद्यांवरून भांडत असाल, तर थोडीशी तडजोड करून एकमेकांच्या समस्या सोडवण्याच्या दिशने काम करा. असे केल्याने तुमचे नाते वाढण्यास मदत होईल.
तडजोड करा (Compromises) नाते जपताना तुम्हाला एक-दोन वेळा तडजोड करावी लागू शकते. तसे असल्यास ठीक आहे. पण, तुम्ही दोघे सतत कुठल्या ना कुठल्या मुंद्यांवरून भांडत असाल, तर थोडीशी तडजोड करून एकमेकांच्या समस्या सोडवण्याच्या दिशने काम करा. असे केल्याने तुमचे नाते वाढण्यास मदत होईल. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com