Photo Story: टाईप न करता चुटकीसरशी पाठवा संदेश; फॉलो करा ही ट्रिक | WhatsApp Trick | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Trick: टाईप न करता चुटकीसरशी पाठवा संदेश; फॉलो करा ही ट्रिक

WhatsApp Trick to Send Message without Typing

WhatsApp Trick to Send Message without Typing: व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. व्हॉईस कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि स्टेटस अपडेट यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेले हे अ‍ॅप प्रामुख्याने टेक्स्टिंगसाठी ओळखले जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला एका ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत. या ट्रिकद्वारे तुम्ही टाईप न करता व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवू शकाल. एक लक्षात घ्यायला हवं की आपण व्हॉईस नोट्स पाठवण्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण अशा ट्रिकबद्दल बोलणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही टाईप न करता मॅसेज पाठवू शकाल.

1. जर तुम्ही काही महत्त्वाचे काम करत असाल किंवा कुठेतरी व्यस्त असाल आणि मेसेज टाइप करू शकत नसाल, तर तुम्ही टाइप न करता मेसेज पाठवू शकाल. तुम्ही गुगल असिस्टंटच्या मदतीने हे करू शकता.

2. तुमच्या Android स्मार्टफोनचे होम बटण दाबा आणि नंतर ‘हे गूगल’ (Hey Google) म्हणा. अशा प्रकारे तुमचा गुगल असिस्टंट सक्रिय होईल.

3. नंतर Send A Message to - (तुम्ही ज्या संपर्काला संदेश पाठवू इच्छिता त्याचे नाव) म्हणा. लक्षात ठेवा की तो संपर्क तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेला असणे आवश्यक आहे जेणेकरून व्हॉइस असिस्टंट तो ओळखू शकेल.

4. यानंतर तुम्हाला ज्या अ‍ॅपद्वारे मेसेज पाठवायचा आहे ते अ‍ॅप निवडा. व्हॉट्सअ‍ॅप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणताही मेसेज पाठवायचा असेल तर तो गुगल असिस्टंटशी बोला.

5. तुम्ही मेसेज बोलल्यानंतर, गुगल असिस्टंट तो एकदा रिपीट करेल. यानंतर तो तुम्हाला कन्फर्म करेल की तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे की नाही. आता तुम्ही 'येस' म्हणाल आणि अशा प्रकारे तुम्हाला टाईप न करता संदेश पाठवता येईल.

टॅग्स :whatsappGoogleMessage
go to top