World Ozone Day: जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा?

ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो.
World Ozone Day
World Ozone DayEsakal
Updated on
16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.
16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.Esakal
ओझोन थरामध्ये छिद्र आहे?
पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो. पर्यावरणीय बदलामुळे ओझोनच्या थरामध्ये छिद्रे होत असल्याची चर्चा आपण नेहमी ऐकतो.
ओझोन थरामध्ये छिद्र आहे? पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो. पर्यावरणीय बदलामुळे ओझोनच्या थरामध्ये छिद्रे होत असल्याची चर्चा आपण नेहमी ऐकतो. Esakal
अतिनील किरणांपासून होतो बचाव
ओझोनचा थर हा आपल्या अवकाशात एका नाजूक पातळ थरासारखा असतो. यामुळे सूर्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतो. याउलट आपल्या आजूबाजूला असणारा (ग्राउंड लेव्हल ओझोन) वातावरणाला नुकसान पोहचवणारा आहे.
अतिनील किरणांपासून होतो बचाव ओझोनचा थर हा आपल्या अवकाशात एका नाजूक पातळ थरासारखा असतो. यामुळे सूर्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतो. याउलट आपल्या आजूबाजूला असणारा (ग्राउंड लेव्हल ओझोन) वातावरणाला नुकसान पोहचवणारा आहे.Esakal
ओझोन म्हणजे काय?
ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनचे रेणूसूत्र O3 आहे.
ओझोन म्हणजे काय? ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनचे रेणूसूत्र O3 आहे. Esakal
अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र?
ओझोनच्या थराला छिद्र आहे असे म्हटले जाते. मात्र, छिद्र दिसत नाही. अंटार्क्टिकजवळील परिसरात वातावरणातील ओझोनच्या थर कमी झाला आहे.
अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र? ओझोनच्या थराला छिद्र आहे असे म्हटले जाते. मात्र, छिद्र दिसत नाही. अंटार्क्टिकजवळील परिसरात वातावरणातील ओझोनच्या थर कमी झाला आहे. Esakal
ओझोन थरावर याचा होतो परिणाम पृथ्वीपासून 16 ते 50 किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो.
ओझोन थरावर याचा होतो परिणाम पृथ्वीपासून 16 ते 50 किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो. Esakal
आपण काय केलं पाहिजे?
ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपणदेखील प्रयत्न करायला हवे. शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. वाहनांमुळे होणारे प्रदुषण ओझोनसाठी घातक आहे. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे.
आपण काय केलं पाहिजे? ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपणदेखील प्रयत्न करायला हवे. शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. वाहनांमुळे होणारे प्रदुषण ओझोनसाठी घातक आहे. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com