Japan Couple Lifestyle: जपानमध्ये नवरा बायको वेगवेगळे का झोपतात?

आपल्याकडे पती-पत्नीने वेगळं झोपणं म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असं मानलं जातं. पण तिथे परिस्थिती वेगळी आहे.
Japan Couple
Japan CoupleSakal
Updated on
आपल्याकडे पती-पत्नीने वेगळं झोपणं म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असं मानलं जातं.
आपल्याकडे पती-पत्नीने वेगळं झोपणं म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असं मानलं जातं. Sakal
पण जपानमध्ये तसं नाही. तिथे पती-पत्नी सर्रासपणे वेगळे झोपतात. याला नाईट डिव्होर्स असंही म्हटलं जातं.
पण जपानमध्ये तसं नाही. तिथे पती-पत्नी सर्रासपणे वेगळे झोपतात. याला नाईट डिव्होर्स असंही म्हटलं जातं. Sakal
यामागे असणारी कारणं ही त्यांच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहेत.
यामागे असणारी कारणं ही त्यांच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहेत. Sakal
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं कामाचं, झोपेचं वेळापत्रक वेगळं असतं.
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं कामाचं, झोपेचं वेळापत्रक वेगळं असतं. Sakal
त्यामुळे एकमेकांची झोपमोड होऊ नये, म्हणून दोघे स्वतंत्र बेडवर अथवा स्वतंत्र खोलीत झोपतात.
त्यामुळे एकमेकांची झोपमोड होऊ नये, म्हणून दोघे स्वतंत्र बेडवर अथवा स्वतंत्र खोलीत झोपतात. Sakal
जपानी माता मुले अगदी मोठी होईपर्यंत त्यांना कुशीत घेऊन झोपतात.
जपानी माता मुले अगदी मोठी होईपर्यंत त्यांना कुशीत घेऊन झोपतात. Sakal
यामुळे पालक आणि मुलांना शांत झोप लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे स्वतंत्र झोपण्याचा पर्याय स्विकारला जातो.
यामुळे पालक आणि मुलांना शांत झोप लागते, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे स्वतंत्र झोपण्याचा पर्याय स्विकारला जातो. Sakal
जपान्यांना साधारणपणे शिकीफ्युटन या गादीचा प्रकार फार आवडतो. मात्र याचा आकार केवळ एकच व्यक्ती झोपू शकेल इतका असतो.
जपान्यांना साधारणपणे शिकीफ्युटन या गादीचा प्रकार फार आवडतो. मात्र याचा आकार केवळ एकच व्यक्ती झोपू शकेल इतका असतो. Sakal
अनेक कुटुंबे अशा प्रकारच्या गाद्या वापरतात. कारण या गाद्या घडी घालून ठेवता येतात आणि जास्त जागाही व्यापत नाहीत.
अनेक कुटुंबे अशा प्रकारच्या गाद्या वापरतात. कारण या गाद्या घडी घालून ठेवता येतात आणि जास्त जागाही व्यापत नाहीत. Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com