sakal

बोलून बातमी शोधा

Cough Care Tips: 'या' पदार्थांना करा बाय-बाय अन् खोकल्यापासून मिळवा सुटका

Cough Problem
सतत खोकला आणि सर्दी होण्याचे कारण वातावरणातील वाढते प्रदूषण असू शकते. खोकला कमी करण्यासाठी उपचारासोबतच आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सतत खोकला आणि सर्दी होण्याचे कारण वातावरणातील वाढते प्रदूषण असू शकते. खोकला कमी करण्यासाठी उपचारासोबतच आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

दही

खोकला असल्यास दह्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टळावे.

दही खोकला असल्यास दह्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टळावे.

तांदूळ

तांदूळापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे खोकला वाढू शकतो.

तांदूळ तांदूळापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे खोकला वाढू शकतो.

तेलकट पदार्थ

कफ किंवा खोकला असल्यास चुकूनही तेलकट पदार्थ खाऊ नये. कफाचा त्रास असूनही अनेकदा लोक तळलेले पदार्थ खातात. यामुळे खोकला वाढू शकतो.

तेलकट पदार्थ कफ किंवा खोकला असल्यास चुकूनही तेलकट पदार्थ खाऊ नये. कफाचा त्रास असूनही अनेकदा लोक तळलेले पदार्थ खातात. यामुळे खोकला वाढू शकतो.

बर्फी 

दिवाळीच्या काळात लोक मिठाईमध्ये बर्फीसारख्या मिठाईचे सेवन अधिक करतात. खव्यापासून बनवलेल्या बर्फीमध्ये नैसर्गिक तेल असते. असे मानले जाते की खोकला झाला तरी मिठाईमध्ये खाल्ल्यास खोकल्यावर औषधाचा काहीही परिणाम होत नाही.

बर्फी दिवाळीच्या काळात लोक मिठाईमध्ये बर्फीसारख्या मिठाईचे सेवन अधिक करतात. खव्यापासून बनवलेल्या बर्फीमध्ये नैसर्गिक तेल असते. असे मानले जाते की खोकला झाला तरी मिठाईमध्ये खाल्ल्यास खोकल्यावर औषधाचा काहीही परिणाम होत नाही.