'या' सेलिब्रिटींनाही पडली रेडिओची भुरळ !

world radio day
world radio day
Updated on

World Radio Day: रेडिओचे आकर्षण आबालवृद्धांपासून सर्वांना आहे. जेव्हा टिव्ही नव्हता तेव्हा रेडिओमुळेच (Radio)अनेक महत्वाच्या माहित्या कळत असत. पण, इंटरनेट, सोशल मीडियाचा, ओटीटी प्लॅटफॉर्म यांचा वाढता प्रभाव असूनही रेडिओचे महत्व कमी झालेले नाही. म्हणून तर लोकांची आवड लक्षात घेता अनेक रेडिओ स्टेशन्सनही त्याप्रमाणे कार्यक्रम करत असतात. रेडिओच्या आरजेची क्रेझही मोठी आहे. एकूणच रेडिओची क्रेझ बघता सेलिब्रिटींनाही रेडिओची भूरळ पडली आहे. गेल्या काही वर्षांत या सेलिब्रिटींनी (Celebrity) रेडिओवरही शो करून लोकांच्या मनात स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला.

विद्या बालन- दम बदलके तो देखो - विद्या बालन धुन बदल के तो देखो या शो मुळे आरजे जाली. कौटुंबिक हिंसाचारापासून ते पालकत्वापर्यंत तिने विविध विषयांवर श्रोत्यांशी गप्पा मारल्या.हा शो विविध सामाजिक समस्यांवर केंद्रित होता. विद्याने याच शीर्षकाचे एक रॅप गाणे  केले आहे.

करण जोहर - कॉलिंग करन - कॉफी विथ करण शोच्या लोकप्रियतेनंतर करणने कॉलिंग करण या शोसाठी रेडिओ माध्यम निवडले. त्याने या शोसाठी लव्ह गुरू म्हणून काम केले. कॉलर्सना नातेसंबंधांविषयक सल्ला दिला. त्याने प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडत कॉलर्सना रिलेशनशीपच्या टिप्स दिल्या.

करीना कपूर- खान- व्हॉट वूमन वॉंट - व्हॉट वुमन वॉन्ट या  रेडिओ शोमध्येने महिला-केंद्रित मुद्द्यांवर भर दिला. हा शो होस्ट करताना करीना म्हणाली होती, महिलांना  नेमकं काय हवं आहे, याला फार कमी महत्त्व दिलं जातं. मी या शोचा भाग होऊन अनेकींना बोलतं केलं. याबद्दल मला आनंद आहे.

अन्नु कपूर- सुहाना सफर - अन्नू कपूरच्या यांचा शो सुहाना सफरमध्ये 1955 ते 1985 पर्यंत भारतीय चित्रपट संगीताचा आढावा घेतला गेला. शो दरम्यान त्यांनी श्रोत्यांना गाणे तयार होताना घडलेल्या घटना, मनोरंजक गोष्टी सांगितल्या. तरूणाईला हा शो खूपच आवडला होता.

भूमी पेडणेकर- क्लायमेट वॉरियर - भूमी पेडणेकर चा रेडिओ शो क्लायमेट वॉरियर हा लोकांना ऊर्जा संवर्धनाच्या महत्त्वाविषयी जागरूक निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला होता. या शोद्वारे, भूमीने वातावरणातील बदलाचा सकारात्मक मागोवा घेण्यासाठी ऊर्जा संवर्धनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले,

अपेक्षित खुराना- इश्क मे कभी कभी - अभिनेता, गायक, होस्ट आणि आरजे अपेक्षित खुराना यांनी श्रोत्यांना  इश्क में कभी कभी शोमध्ये  प्रेमाच्या अनेक रूपांची माहिती दिली. त्याचा शो तरूणाईला आवडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com