या देशांतही चालतं भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स!

Indian Driving License: भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुम्ही जगातील इतर काही देशामध्येही गाडी चालवू शकता.
Indian Driving License News Updates
Indian Driving License News UpdatesSakal
Updated on

Indian Driving License: गाडी चालवता येणं हे आजकाल महत्त्वाच्या आणि मुलभूत कौशल्यांपैकी एक मानलं जातं. गाडी चालवणे ही एक कला आहे. त्यातही उत्कृष्ट रस्त्यांवर वाहन चालवायची मजा काही औरच! जेव्हा तुम्ही विदेशात वाहन चालवता तेव्हा हा एक अविस्मरणीय आनंद असतो. भारत (India) असो वा जगातील इतर देश गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स असणे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही इतर देशांतही ड्रायव्हिंग करू शकता. आज आपण अशाच देशांची नावे जाणून घेणार आहोत. (You can also drive in some other countries of the world using Indian driving license.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com