चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Jalgaon Student Death : चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपनं मारहाण झाल्यानं एका १९ वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आत्महत्येआधी त्यानं लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागलीय.
Jalgaon Student Death After Alleged Public Assault

Jalgaon Student Death After Alleged Public Assault

Esakal

Updated on

Jalgaon Student Suicide : प्राचार्यानी पीव्हीसी पाइपने सर्वांसमोर मारहाण केल्याने व्यथित झालेला फार्मसीचा विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (रा. बोदवड) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहलेल्या सुसाईड नोटमधून हा उलगडा झाला आहे. याबाबत कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com