2 suspects arrested with Gavthi pistol jalgaon crime news
2 suspects arrested with Gavthi pistol jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime : गावठी पिस्तूलसह दोन संशयितांना अटक

Published on

Jalgaon Crime : विक्रीसाठी आणलेल्या गावठी पिस्तूल व काडतुसांसह दोन संशयिताना शहरातील पाटील मळ्याजवळील मोकळ्या जागेत शुक्रवारी (ता.७) दुपारी अडीचच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. (2 suspects arrested with Gavthi pistol jalgaon crime news)

याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील पाटील मळ्याजवळील मोकळ्या जागेत पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यातील शेख दानिश शेख नासिर (वय २८, रा. आझादनगर, भुसावळ) याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस गावठी बनावटी पिस्तूल आढळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

2 suspects arrested with Gavthi pistol jalgaon crime news
Jalgaon Crime News : शेताच्या बांधावर म्हैस आल्यावरून शेतकऱ्याला मारहाण; ठार मारण्याची धमकी

हे बनावटी पिस्तूल संशयित प्रफुल्ल आनंदा पाटील (वय २९, रा. आकाश फोमजवळ, भुसावळ) याच्याकडून २५ हजार रुपयांत विकत घेतले होते. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 suspects arrested with Gavthi pistol jalgaon crime news
Jalgaon Crime News : मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी; युवकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.