Market Committee Election : चाळीसगाव येथे 42 उमेदवार रिंगणात

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) १६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ४२ उमेदवारांचे आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली. (42 candidates in Chalisgaon market committee election jalgaon news)

Jalgaon Market Committee election
Pachora Market Committee Election : 59 उमेदवार रिंगणात; 168 उमेदवारांची माघार

मतदारसंघांचे नाव (कंसात वर्गवारी व शिल्लक उमेदवारांची संख्या) अशी : सोसायटी (सर्वसाधारण ) : १५, (महिला राखीव) : ६, (इतर मागास प्रवर्ग) : २, (भटक्या जाती विमुक्त जमाती) : २. ग्रामपंचायत (सर्वसाधारण):५, (अनुसूचित जाती जमाती):२, (आर्थिक दुर्बल घटक ) : ३. (व्यापारी) : ४, (हमाल मापाडी) : ३. निवडणूक कार्यालयातील अधिकारीवर्ग जगदीश लोधे, सतीशराजे पाटील व त्यांचे सहकारी इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Market Committee Election : रावेर बाजार समितीसाठी 51 उमेदवार रिंगणात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com