Child Marriage : बालविवाहाशी संबंधित सर्व घटकांवर होणार गुन्हे दाखल; अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील बालविवाह टाळण्यासाठी प्रशासन सज्ज

बालविवाह ही कु-प्रथा आहे. कायद्याने तो गुन्हा ठरविला आहे. मात्र तरीही काही जण बालविवाह जूळवून तो लावण्यावर भर देतात.
Child Marriage

Child Marriage

sakal

Updated on

जळगाव - बालविवाह ही कु-प्रथा आहे. कायद्याने तो गुन्हा ठरविला आहे. मात्र तरीही काही जण बालविवाह जूळवून तो लावण्यावर भर देतात. असे बालविवाह घडवून आणलेल्या सर्वांवरच आता गुन्हे दाखल होणार आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त अनेक ठिकाणी चोरून लपून बालविवाह होतात. ते रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशाासन सज्ज झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com