alternative route for Ajanta Ghat traffic jam
esakal
शहापूर (ता. जामनेर) : अजिंठा घाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी (Ajanta Ghat Traffic) तोंडापूर, हाडोळा, धावडा मार्ग उत्तम पर्याय ठरणार आहे. तोंडापूर येथून खानदेश सीमेपर्यंत डोंगररांगा पोखरून सात किलोमीटर या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले.