Jalgaon Gold Market : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला! एका दिवसात 20 कोटींची उलाढाल; भाव वाढूनही दागिन्यांच्या खरेदीला पसंती, पाहा काय होता दर

Gold Buying Surge on Akshaya Tritiya in Jalgaon : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जळगावात सोन्याच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. उच्च दर असूनही ग्राहकांची गर्दी वाढली आणि सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल झाली.
jalgaon gold market sales report

jalgaon gold market sales report

esakal

Updated on

जळगाव : येथील सुवर्ण बाजाराला रविवारी (ता. १९) अक्षयतृतीयेमुळे झळाळी मिळाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदीला (akshaya tritiya gold buying jalgaon 2026) चांगला प्रतिसाद दिला. रोज होणाऱ्या विक्रीपेक्षा तिप्पट विक्री झाली. सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला. सुमारे १२ ते १३ किलो सोने विक्रीचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com