Amalner gun misfire incident death
esakal
अमळनेर (जळगाव) : शहरातील अमलेश्वरनगरात बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास (Young businessman Arun Mahajan dies in Amalner) घडली. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. अरुण महाजन याचा कुबेर मंडप नावाने व्यवसाय आहे.