Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

Rohini Khadse Demands Detailed Investigation in Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून रोहिणी खडसे यांनी सखोल चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही सर्व संबंधितांची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Rohini Khadse statement on Kharat controversy

Rohini Khadse statement on Kharat controversy

esakal

Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नव्याने धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो समोर आल्याने राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी (Rohini Khadse Reaction) केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com